Thursday 24 May 2018

मराठी व्याकरण वर्णमाला

वर्णमाला

व्याकरण :

भाषेतील वाक्ये ,वाक्यातील शब्द व
त्याच्या परस्परांशी असलेला संबंध
ज्या शास्त्रात केला जातो त्यास व्याकरण म्हणतात.

वर्ण विचार :
ज्या शब्दाचे पृथक्करण होत नाही त्यास वर्ण म्हणतात.

१) स्वर : ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे पुर्ण होतो त्यास स्वर म्हणतात .

1. ऱ्हस्व स्वर : अ,इ,उ,ऋ,लृ .
2. दिर्घ स्वर : आ,ई ,ऊ,ए,ऐ,ओ,औ.
3. स्वरादी : ज्या वर्णाचा उच्चार अगोदर स्वराच्या साह्याने होतो त्यास स्वरादी म्हणतात . उदा- अं,आ:
4. सहजतीय स्वर :एकाच उच्चार स्थानातून निघणारे . उदा- अ,आ /इ ,ई /उ ,ऊ .
5. विजातीय स्वर : भिन्न उच्चार स्थानातून निघणारे स्वर. उदा- अ ,इ /आ ,ई /अ ,उ .
6. सयुक्त स्वर :दोन स्वर मिळून बनलेले स्वर म्हणजे सयुक्त स्वर होय . उदा- अ +इ =ऐ , अ +उ =ओ ,अ +ओ =औ .

२) व्यंजन : ज्या वर्णाचा उच्चार स्वराचे साह्य घेऊन होतो त्यास व्यंजन म्हणतात .

1. महाप्राण व्यंजन : ह,चे प्राबल्य असते.
2. अल्प प्राण व्यंजन :ह,चे प्राबल्य नसते.
3. स्पर्श व्यंजन :क ,च ,ट ,त ,प
4. अंतस्थ व्यंजन :य,र,ल ,व.
5. उष्ण व्यंजन :श ,ष ,स
6. नासिक्य : ड;,त्र ,ण ,न ,म .

३) वर्णाची उच्चार स्थाने :

1. कंठ्य :क,अ,आ.
2. तालव्य :च,इ,ई,
3. मूर्धन्य :ट ,र,स.
4. दंत्य : त,ल,स
5. ओष्ठ्य :प,उ,ऊ .
6. अनुनासिक : ड;,त्र ,ण ,न ,म,
7. कंठ तालव्य :ए ,ऐ.
8. कंठ ओष्ठ :ओ,औ.
9. दान्तोष्ठ : व .


0 comments:

Post a Comment

Total Pageviews

CONTACT US

Prof. Roshan P. Helonde
Mobile / WhatsApp: +917276355704
Email: roshanphelonde@rediffmail.com

Contact Form

Name

Email *

Message *

Archive

Notes Planet Copyright 2018. Powered by Blogger.